माहूर तालुक्यात आढळला दुर्मिळ पिवळा पळस <br />वाईबाजार (ता. माहूर) - सह्याद्रीच्या पर्वतरांगात जैवविविधतेने नटलेल्या माहूर तालुक्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील माळरानात नेहमी दुर्मिळ जीव व वनस्पती आढळतात. भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रस्त्याने जाताना दूरवर नजर टाकली तर लाल- शेंद्री रंगाचे पळस सर्वत्र पाहायला मिळतात. मात्र माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरातील माळरानात दुर्मीळ असा पिवळा पळस आढळून आला आहे. (व्हिडिओ: साजीद खान, वाई बाजार, जि.नांदेड)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.